अकोला लोकसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे अनुप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर

ब्रेकिंग न्यूज

अकोला लोकसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे अनुप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर नितीन गडकरी (नागपूर), रक्षा खडसे (रावेर), मुरलीधर मोहोळ (पुणे), पंकजा मुंडे (बीड), सुजय विखे-पाटील (अहमदनगर), सुधीर मुनगंटीवार (चंद्रपूर), भारती पवार (दिंडोरी), अनुप धोत्रे (अकोला), रावसाहेब दानवे (जालना), सुभाष भामरे (धुळे), प्रताप पाटील-चिखलीकर (नांदेड), संजयकाका पाटील (सांगली), रणजीत निंबाळकर (माढा), पियुष गोयल (उत्तर मुंबई), मिहीर कोटेचा (उत्तर पूर्व), सुधाकर श्रृंगारे (लातूर), स्मिता वाघ (जळगाव), कपिल पाटील (भिवंडी), रामदास तडस (वर्धा), डॉ. हिना गावित (नंदुरबार).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news