प्रचार रथाला आणि वाहनाला काळे झेंडे दाखवत वाहनांपुढे लोटांगण

प्रचार रथाला आणि वाहनाला काळे झेंडे दाखवत वाहनांपुढे लोटांगण

जिल्ह्यातील गेल्या वर्षी शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नसल्याचा आरोप करीत उरळ येथील शेतकरी पुत्र गोपाल पोहरे यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या प्रचार रथाला काळे झेंडे दाखवत थेट प्रचारार्थाच्या वाहनासमोर लोटांगण घेत घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.

दरवर्षी खरीप हंगामात प्रशासनाच्या माध्यमातून हिरवी झेंडी दाखवून जिल्हाभरात प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा प्रचाररथ शेतकऱ्यांनी सदर योजनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करणे का मी फिरवण्यात येतो मात्र गेल्या वर्षी खरीप हंगामा हंगामात अकोला जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झालं अद्यापही त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही नुकसान जास्त शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम कुठलेही नियम निकष न लावता तातडीने देण्यात यावी या मागणीसाठी उरळी येथील शेतकरी पुत्र गोपाल पोहरे यांनी अनेक वेळा आंदोलने केली मात्र मागणी मान्य न झाल्याने पोहरे यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या प्रचार रथाला आणि वाहनाला काळे झेंडे दाखवत वाहनांपुढे लोटांगण घेत अनोखे आंदोलन करत प्रशासनाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news