तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअट सोसायटी अकोलाच्या वतीने २६ जुलै ला आलंदा येथे कारगिल दिंनचे आयोजन

तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअट सोसायटी अकोलाच्या वतीने २६ जुलै ला आलंदा येथे कारगिल दिंनचे आयोजन

सुगात वाघमारे यांची पत्रकार परिषदेत माहिती

अकोला. मातुभूमीची सेवेचे व्रत घेतलेल्या जवानांचा आणि शहीदांचा सम्मान समारंभ तसेच देशभक्तीवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम राजयोग मंगल कार्यालय, हनुमान मंदिरासमोर, भारत पेट्रोलपंपच्या बाजूला, बाशीटाकळी रोड, आळंदा येथे तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअट सोसायटी अकोलाच्या वतीने आयोजित केला आहे अशी माहिती आज अकोल्यात पत्रकार परिषदेत उद्योगरत्न डॉ. सुगत वाधमारे तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी अकोला यांनी सांगितले

या कार्यक्रमात शहीदविर भास्करराव पातोंड यांना श्रद्धास्थानी ठेवून शहीदांचा सम्मान समारंभ तसेच देशभक्तीवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रमात सौ. कोमल दिपक पातोंड
सरपंच (गाव देवळी) यांची विशेष उपस्थिती राहणार आहे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उद्योगरत्न डॉ. सुगत वाधमारे
तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी अकोला यांनी आज अकोल्यात पत्रकार परिषदेत सांगितले अकोल्यातील ३६ शहीद परिवार आहेत त्यापैकी ३० परिवार व त्यांच्य परिवारातील सदस्यांचा सत्कार करण्यात येत आहेत विर माता, पिता पत्नी यांचा सत्कार करण्यात येणार आहे
शॉर्ट फिल्म तयार असुन उपस्थितांना दाखविण्यात येणार आहे सत्कार मध्ये शाल श्रीफळ , मोमंटो , देऊन सत्कार करण्यात येणार आहे कार्यक्रमाला प्रमूख पाहुणे हे शहीद परिवार आहेत अशी माहिती माजी सैनिक मनोहर चव्हाण यांनी यावेळी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news