पातुर तालुक्यातील बेलतळा शेतशिवारात हरणाची शिकार झाल्याची घडली घटना

पातुर तालुक्यातील बेलतळा शेतशिवारात हरणाची शिकार झाल्याची घडली घटना

गुप्त माहिती नुसार चार आरोपींना वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी घेतले ताब्यात

किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा – पातुर तालुक्यातील बेलतळा ग्रामपंचायत अंतर्गत ही घटना घडली असून 29 जुलै रोजी उशिरा रात्री घडली होती त्यावरून तीस जुलै चा दिवस उलटुन गेला असता ही घटना कुणालाही माहित न करता प्रसार करण्याचा बेत फसला परंतु वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना ही गुप्त माहिती मिळताच बेलतळा या गावी वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या माहितीनुसार आरोपींचा शोध घेऊन चार आरोपींना ताब्यात घेतले व न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले असून तीन आरोपी पसार असल्याची माहिती अधिकारी श्रीनिवास गव्हाणे यांनी दिली आहे यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला आहे यामध्ये काळविटाचे सिंग, दोन जिवंत तीतर , सुरी असा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीनिवास गव्हाणे करीत आहेत.

किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news