मनपाव्‍दारा शहरातील मुख्‍य रस्‍त्‍यावरील अतिक्रमणे काढण्‍यात आले.

 मनपाव्‍दारा शहरातील मुख्‍य रस्‍त्‍यावरील अतिक्रमणे काढण्‍यात आले.  

अकोला दि. 9 ऑगस्‍ट 2023 –  आज दि. 9 ऑगस्‍ट  2023 रोजी मनपा आयुक्‍त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्‍या आदेशान्‍वये उत्‍तर झोन मधील साधना चौक परिसरातील वाहतुकीस अडचण निर्माण करणारे अतिक्रमणे तसेच डम्‍पींग ग्राउंड कडे जाणा-या प्रस्‍तावीत रस्‍त्‍यावरील आवार भिंतीचे बांधकामावर निष्‍कासनाची कारवाई करण्‍यात आली आहे.

          या कारवाईत सहा.अतिक्रमण अधिकारी प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, अतिक्रमण विभागातील उत्‍तर झोन कार्यालयाचे कनिष्‍ठ अभियंता अक्षय बोर्डे, दर्शन मते तसेच अभिकर्ताचे कर्मचा-यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news