जालना येथे झालेल्या मराठा आरक्षण साठी बसलेल्या आंदोलन कर्त्यांवर लाठी चार्ज प्रकरणी अकोल्यात निदर्शने

जालना येथे झालेल्या मराठा आरक्षण साठी बसलेल्या आंदोलन कर्त्यांवर लाठी चार्ज प्रकरणी अकोल्यात निदर्शने

मराठा महासंघ. मराठा सेवा संघ. मराठा क्रांती मोर्चा. सकल मराठा समिती संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड मराठा समाज वतीने आज जालना येथे झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर ‌ लाठी चार्ज प्रकरणी खुलेनाट्यगृह परिसरात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा होऊन दडपशाहीला घाबरणार नाही…. मराठा एकजुटीचा विजय असो….. सरकारच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली यावेळी मराठा महासंघ. मराठा सेवा संघ. मराठा क्रांती मोर्चा. सकल मराठा समिती संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड मराठा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news