अकोल्यात बिबट्यांचा एका वयोवृद्धावर हल्ला…

अकोला ब्रेकिंग

अकोल्यात बिबट्यांचा एका वयोवृद्धावर हल्ला…

ही घटना हिंगणा बायपास पापड कंपनी जवळ घडली….

हल्ल्यात भोला जाधव हे जखमी झाले आहेत

नागरिकांच्या सतरतेमुळे त्याचे प्राण वाचले….

ही घटना साडेदहा ते अकराच्या सुमारास घडली आहे….

भोला जाधव त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सूरू आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news