आत्मदहन आंदोलनाच्या इशारामुळे मनपा प्रशासन हादरले!

आत्मदहन आंदोलनाच्या इशारामुळे मनपा प्रशासन हादरले!

अकोला. महानगरपालिकाची हद्दवाढ ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामपंचायतिचे कर्मचारी हे अकोला महानगरपालिका कर्मचारी म्हणून नगर विकास मंत्रालयाने मंजुरी दिली आहे मात्र सन २०१६ पासून मांनधन तत्वावर कार्यरत आहेत मात्र त्यांचे सन २०२३ पर्यंतही समायोजन करण्यात आले नाही त्यांचे समायोजन करण्यात यावे यासाठी महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी युनियन द्वारा संचालित अकोला मनपा वाढीव हद्दीतील ग्राम पंचायत कर्मचारी कृति समितीने वारंवार याबाबत पाठपुरावा केला आहे मात्र अजूनही मनपा प्रशासनाने या ग्रामपंचायत कर्मचारी यांनावे अन्यथा ग्राम पंचायत कर्मचारी कृती समितीचे सदस्य १५ सप्टेंबर रोजी सहकुट्रंब आत्मदहन आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला असल्यामुळे आज अकोला महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त. तसेच अग्निशामक विभागाची गाडी. शासकीय वैद्यकीय रुग्णालयाची रुग्णवाहिका ठेवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news