पातूर शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आढावा बैठक संपन्न

पातूर शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आढावा बैठक संपन्न

आगामी निवडणुका बघता म,न,से,ने विदर्भात आपले पक्ष वाडीकरिता ध्यास मनी धरून सदस्यांना संघटित करण्याचे काम सुरू केले आहे म,न,से,ने‌. चे महाराष्ट्र राज्य सहकार उपाध्यक्ष संजय श्री पळसकार यांनी विदर्भात आपला भेटी गाठी चा दौरा सुरू केला आहे यावेळी बाळापूर मतदार संघातील पातूर तालुक्यातील कार्यकर्त्यांची भेट घेऊन आगामी निवडणुकांचे लक्ष देऊन आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सक्रिय राहण्यास सांगितले या वेळी म,न,से पातुर तालुका अध्यक्ष र्डॉ प्रशांत लोथे, पातुर शहराध्यक्ष विलास धोंगडे, पातुर तालुका उपाध्यक्ष प.स सदस्य किसनराव गावंडे, पातुर शहर उपाध्यक्ष गोटू चापाईतकर आकाश वानखडे, मंगेश राठोड, सागर सौदळे, अनिल डुकरे,डॉ दिलीप अंतकर , काशिराम गाडगे , आदींची उपस्थिती होती तर महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे उपाध्यक्ष संजय श्री पळसकर यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी स्वागतो उत्सुक अकोला जिल्हा उपाध्यक्ष विनोद कराडे तसेच मनसे शहर प्रसिद्धीप्रमुख अकोला प्रशांत मगर उपस्थित होते तर यावेळी पातुर तालुक्यातील बाबुळगाव आलेगाव, चोंडी , चारमोळी, सावरगाव, चिचखेड, येथील कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास धोगडे तर आभार प्रदर्शन डॉ दिलीप अतकर यांनी केले

किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news