अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील आलेगाव येथील प्रमुख मार्गावर पुलिस पथ संचलन

अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील आलेगाव येथील प्रमुख मार्गावर पुलिस पथ संचलन

आलेगाव ग्रामपंचायत येथील येणाऱ्या सण उत्सवानिमित्त व गणपती विसर्जनाच्या मिरवणुक मध्ये शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहण्या करीता. सकाळी 12 वाजता आलेगाव येथील प्रमुख मार्गाने पुलीस जवानांनी पुलिस निरिक्षक योगेश वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पथसंचलन केले .आलेगाव पुलिस चौकी च्या प्रांगण येथुन पथसंचनाला सुरुवात करण्यात आली यावेळी पुलिस कर्मचारी व होमगार्ड सहभागी होऊन.मस्तान चौक, गांधी चौक,बस स्थानक,आठवडी बाजार मार्गाने पथसंचलन करण्यात आले पतसंच नाचा शेवट पुलिस चौकी प्रांगणात करण्यात आला पुलिस निरीक्षक योगेश वाघमारे यांनी पथसंचलनाचे नेतृत्व केले.या संचलनात पुलिस उपनिरीक्षक गणेश महाजन , पोलीस कर्मचारी सह होमगार्ड सहभागी होते

 

किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news