अकोला शहरातील खड्डेमय रस्त्यांसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्यावतीने रस्ता रोको आंदोलन

अकोला शहरातील खड्डेमय रस्त्यांसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्यावतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं…शहरातील तीन प्रमुख रस्त्यांच काही वर्षांपूर्वी बांधकाम करण्यात आलं होतं तर बांधकामाच्या काही महिन्यातच रस्त्याचे तीन तेरा वाजले होते…
तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी या रस्त्यांची चौकशी करून अहवाल सुद्धा महापालिकेला सादर केला होता , मात्र या अहवालावर अद्यापही कोणतीही कारवाई झाली नसल्याने शिवसेना उ ठा गटाने रस्ता रोको केलाय..रस्तारोको दरम्यान आंदोलकांमध्ये आणि पोलिसांमध्ये काही काळ वादही निर्माण झाला होता…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news