शिवसैनिकांना निवेदन देण्यापासून पोलीस प्रशासनाने रोखले लोकशाहीची हत्या! 

शिवसैनिकांना निवेदन देण्यापासून पोलीस प्रशासनाने रोखले लोकशाहीची हत्या! 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

 महाराष्ट्र सरकारची हुकुमशाही !

सरकार जब भी हमसे डरती है पोलीस को आगे करती है. याचा उत्तम उदाहरण आज पहावयास मिळाले. असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने यावेळी करण्यात आला आज राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री

देवेंद्र फडणीस हे अकोल्या दौऱ्यावर असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे त्यांना मनपा टॅक्स दरवाढी विरोधात जे अकोल्यांच्या लोकांमध्ये जे आक्रोश आहे ते दाखवण्यासाठी त्यांना आज निवेदन देण्यात येत होते. त्यापूर्वी त्या हुकूमशाही सरकारनी शिवसेना शहर प्रमुख राजेश मिश्रा हे आज सकाळी राजेश्वर मंदिर मध्ये दर्शन करत असताना राजेश मिश्रा यांनी अटक करण्यात साठी वरतून आदेश आहे असे पोलीसनी सांगितलं त्यावर शहर प्रमुख म्हणाले की मी कुठल्या हिजबुल मुजाहिद्दीन सारख्या संघटनेसारख्या एखाद्या संघटनेचा अतिरेकी किंवा आतंकवादी नाही, तर मी लोकांच्या समस्यांचे निवेदन देण्यासाठी जाणार आहे असे राजेश मिश्रा यांनी पोलीस प्रशासनाला सांगितले आम्ही फक्त लोकांच्या हितासाठी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री यांना फक्त निवेदन देत आहो तरी पण पोलीस यांची भूमिका संशयास्पद होती. त्याचवेळी शिवसेना आमदार नितीन बापू देशमुख हे राजेश्वर मंदिर इथे जाऊन राजेश मिश्रा व पदाधिकारी शिवसेना यांना आपल्या सोबत घेऊन तेथून निघाले यावेळी प्रशासनाची भरपूर धावपळ झाली.

यावेळी आमदार नितिन बाप्पु देशमुख, जिल्हाप्रमुख गोपालभाऊ दातकर,अतुल पवनिकर, गजानन बोराडे,राहुल कराळे,अभय खुमकर,देवश्रीताई ठाकरे, सुनीताताई श्रीवास,रेखाताई राऊत,सिमा ताई, मोकळकर, नितिन मिश्रा,विशाल घरडे,शरद तूरकर,गजानन चव्हाण, तालुका प्रमुख नितिन ताथोड राजदीप टोहरे,किरण ठाकरे,सोनू भरकर सुनील दुर्गीय,रोशन राज,राहुल वानखडे,राजेश कानपुरे, आशु तिवारी,रुपेश ढोरे, रवी अवचार, विजय तिखीले, गजानन घुसे, बाळू चव्हाण, बाळू ढोले पाटील, मानवटकर काका,नंदू तायडे,आस्तिक चव्हाण,देवा गावंडे रुद्राक्ष राठोड,भास्कर अंभोरे,मारोती दिवणाले,उज्जल कळणे सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेअकोला पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news