रिमोट कंट्रोल द्वारे रावण दहन

रिमोट कंट्रोल द्वारे रावण दहन दुष्ट अनैतिक प्रवृत्तीचे प्रतीक व न्याय अत्याचाराच्या विरोधात रावण दहन प्रथा शहरातील काळात संस्कृती कला संस्कृती धर्म अध्यात्म अध्यात्म तसेच मानवते, चे कार्य करणारी तापडिया नगर युवाशक्ती नवदुर्गा मंडळ ,नगरसेविका गीतांजली शेगोकार, सागर शेगोकार यांच्या पुढाकाराने 22 वर्षापासून नवीन पिढीला रामायण कथेचा कथेचे महत्व माहित व्हावे प्राचीन संस्कृतीचा प्रचार प्रसार व्हावा सनातन धर्माची परंपरा कायम राहावी या दृष्टीने 51 फूट रावण दहन यंदाही 24 ऑक्टोबर वार मंगळवार रोजी सायंकाळी 6.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण ,तापडिया नगर येथे भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर ,आमदार गोवर्धन शर्मा ,आमदार वसंत खंडेलवाल , विजय अग्रवाल, जयंत मसने, किशोर मागटे पाटील ,अनुप धोत्रे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या साठी बालक आणि महिलांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे या उपक्रमासाठी 300 युवकांची टीम कार्यरत असून माजी नगरसेवक सागर शेगोकार अंकुश देशमुख अमित फोकमारे राहुल देशमुख निखिल देशमुख हरीश काळे धनराज अहिर सचिन झाडोकार उल्हास निवाने गणेश तायडे धीरज पटेल भावेश सोळंकी गोपाल सोनवणे प्रतीक जयस्वाल ओम कुचके विठ्ठल कुचके गोटू हिवराळे मनोज ढगे निशांत मानकर नरेंद्र साठे सुमित ठाकूर चंद्रकांत दांदळे आदींकडे विशेष व्यवस्था सोपवण्यात आली आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उमरी तापडिया नगर रामदास पेठ रतनलाल प्लॉट राऊतवाडी जवाहर नगर जवाहर नगर न्यू तापडिया नगर देशमुख फाईल खरप, या भागातील येत असतात नवदुर्गा युवाशक्ती मंडळाने यासाठी विशेष आतीष बाजी व्यवस्था सुद्धाकेलीआहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news