श्री श्री प.पू.मां. श्री कनकेश्वरी देवीजी यांच्या वाणीतून श्रीमद् भागवत कथा!

श्री श्री प.पू.मां. श्री कनकेश्वरी देवीजी यांच्या वाणीतून श्रीमद् भागवत कथा!

अकोला नगरी येथे महामंडलेश्वर श्री श्री प.पू.मां. श्री कनकेश्वरी देवीजी यांच्या वाणीतून श्रीमद् भागवत कथा दि. ०४ नोव्हेंबर २०२३ ते १० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे. या कथेचा भूमिपूजन सोहळा सोमवार दि. २३ ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी ९.०० वाजता एकविरा मैदान, माधव नगर,गोरक्षण रोड, अकोला येथे संपन्न होणार आहे. या भूमिपूजन सोहळ्यास सहभाग घेण्याचे आव्हान आयोजकांनी केले आहे. प्रतिनिधी गणेश भाकरे मोरगांव भाकरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news