डॉक्टर युतीचा पाठलाग करून छेडखानी पातूर पोलिसांनी आरोपीला केली अटक

डॉक्टर युतीचा पाठलाग करून छेडखानी पातूर पोलिसांनी आरोपीला केली अटक

वैद्यकीय शिक्षण यशस्वी पूर्ण करून पातूर शहरातील ग्रामीण आयुर्वेदिक रुग्णालय आंतरवासिता सेवा देणाऱ्या एका डॉक्टर युतीचा रस्त्याने पाठलाग करून छेड काढणाऱ्या युवकाला पातूर पोलिसांनी केली अटक अकोला येथील युती पातूर पोलिसा ंनी दिलेल्या तक्रार नुसार अकोला शहरातील मलकापूर भागात राहणारी सदर युवती पातुर ग्रामीण आयुर्वेदिक रुग्णालयात आंतरवासिता सेवा देत असून महाविद्यालया दरम्यान बसणे अकोला ते पातुर एजा करत होती परंतु गेल्या महिन्याभरापासून अंतरवासिता सेवा देण्यासाठी ती अकोला ते पातुर आपल्या दुचाकीने प्रवास करते नेहमीप्रमाणे शनिवारी 21 ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता ही होती पातुर कडे जाण्यासाठी निघाली शहराच्या बाहेर निघाल्यानंतर अब्दुल समीर अब्दुल सईद वय 31 राहणार आमच्या प्लॉट अकोला युवकांनी दुचाकीने या युतीचा पाठलाग करीत पाठलाग करत असताना सदर युवक युतीच्या निदर्शनास आल्याने त्याबद्दल सदर युवकांनी युतीच्या दुचाकी ला कट मारून त्याची दुचाकी पुढे काढली नंतर सदर युती थांबली असता युतीला बोटाने इशारे करून छेढ काढले असे त्याने तीन-चार वेळा केल्यामुळे सदर युवती घाबरली समोर नानखेडे फाट्याजवळ तिला पोलीस उभे असल्याचे दिसले तेव्हा तिने आपली दुचाकी थांबवून सर्व प्रकार पोलिसांना सांगितला पोलिसांनी ताबडतोब युवकाला पकडून पोलीस ठाण्यात आणले असता सदर युवक अकोल्याच्या रहिवासी आहे या प्रकरणी पोलिसांनी युतीच्या तक्रारीवरून अब्दुल सुमित अब्दुल सईद यांचे विरुद्ध भांदवी354ड नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.पुढील तपास पातूर पोलिस करत आहेत.

निखिल इंगळे सह किरण निमकंडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news