रस्त्याचे डांबरीकरण सुरू असताना डांबरांच्या भट्टीला लागली आग

अकोल्यात गौरक्षण रोड सहकार नगर येथील एस. आर. पाटिल कॉलेज जवळ रस्त्याचे डांबरीकरण सुरू असताना डांबरांच्या भट्टीला लागली आग लागली. सुदैवाने यात कोणतेही नुकसान किंवा जीवितहानी झाली नाही. अग्निशामक दालने वेळीच पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टाळला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news