डॉ बाबासाहेब आंबेडकर व ब्रजलाल बियाणी यांना महाराष्ट्र प्रदेश भाजपा ओबीसी मोर्चाचे अभिवादन

डॉ बाबासाहेब आंबेडकर व ब्रजलाल बियाणी यांना महाराष्ट्र प्रदेश भाजपा ओबीसी मोर्चाचे अभिवादन

अकोला _भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडीच्या वतीने महामानव,बोधिसत्व,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अशोक वाटिका येथे व विदर्भ केसरी ब्रिजलाल बियाणी यांच्या जयंती निमीत्त गांधी जवाहर बाग येथे विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी प्रदेश निमंत्रित सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेश भाजपा ओबीसी मोर्चाचा सचिव डॉ अशोक ओळंबे गोपी ठाकरे संजय चौधरी शेरू अंधारे धनंजय गिरधर अड राजनारायन मिश्रा आशुतोष काटे सचिन बोरेकर राजेश मिश्रा श्रीकांत एखंडे सचिन पाटील विजय काकड अक्षय पाटील, किशोर मानकर गजानन गोलाईत सोनू उज्जैनकर राजू घाटोळे संजय लाडवीकर सुनील शिरसाट भाऊराव साबळे विजेंद्र चव्हाण आकाश डोंगरे महेंद्र बलोदे नवनित वरठे शुभम टोंप्पे विक्की दुर्गिया मनोज नानाकदे आशिष शर्मा सह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news