पातूर घाटात बर्निंग ट्रकचा थरार

पातूर घाटात बर्निंग ट्रकचा थरार

पातूर :आज पहाटे चार वाजता चे दरम्यान पातूर वाशीम मार्गांवर असलेल्या घाटात बर्निंग ट्रक चि घटना घडली याबाबत सविस्तर वृत्त असे कि वाशीम कडून अकोला जात असलेल्या ट्रक क्रमांक MH 30 AV 0261 ट्रक ने पातूर घाटात अचानक पेट घेऊन ट्रक चालकाने तर घाटातील अंदाजे 70 फूट दरी असलेल्या ठिकाणी कोसळला असून सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल चा बंब घेऊन चालक अशपाक खान, प्रल्हाद वानखेडे यांनी घटनास्थळ गाठून ट्रक विझविण्याचा प्रयत्न केला असून ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शन खाली सोळंके साहेब, बागडे मेजर घटनास्थळी पोहचले असून वृत्त लिहेस्टोव्हर अपघातातील जखमी चे नाव समजूशकले नाही.

किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news