क्षुल्लक कारणावरून वाद उपचारादरम्यान एकाचा मृत्यू

क्षुल्लक कारणावरून वाद उपचारादरम्यान एकाचा मृत्यू

पातुर तालुक्यातील देऊळगाव येथील घटना

पातुर : पातुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देऊळगाव आपसीवाद विकोपाला गेला अन् हाणामारी झाली याच घटनेतील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शणीवार रोजी घडली, पोलिसांनी परस्परा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, परमेश्वर उपरवट यांनी पोलिसात फिर्याद दिली वरुन पोलिसांनी चार जणांन विरुद्ध गुन्हा दाखल केला, मोहन उपरवट यांनी पोलिसात फिर्याद दिली वरुन पोलिसांनी चार जणांन विरुद्ध गुन्हा दाखल केला.
एकाच गटातील क्षुल्लक कारणावरून वाद जुन्या वैमनस्यातून झाल्याची चर्चा आहे. तर घटनेतील जखमी मंगेश उपरवट हा गंभीर जखमी झाला होता,त्यास उपचारासाठी अकोला येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते उपचारादरम्यान मृत्यू झाला, पातूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार किशोर शेळके सह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून पुढील तपास पोलीस करत आहेत.

किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news