महिलेचे शोषण प्रकरणी चांदूर खडकी येथील एकावर बलात्काराचा खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!

महिलेचे शोषण प्रकरणी चांदूर खडकी येथील एका बलात्काराचा खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!

गेल्या ६ वर्षांपासून खदान पोलीस ठाण्या अंतर्गत चांदूर खडकी येथील इसमाचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध सुरू होते मात्र त्या संबंधात काही कारणास्तव दुरावा निर्माण झाला होता, त्या कारणाने त्या महिलेने दिनांक 19 डिसेंबर च्या रात्री च्या सुमारास खदान पोलीस ठाण्यात जात फिर्याद दाखल केली त्या अनुषणगाने खदान पोलिसांनी कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे त्या आरोपीचे नाव रणजित असे असुन अधिक तपास खदान पोलिस करीत आहेत.अशी माहिती आज दिनांक 20 डिसेंबर2023 रोजी खदान पोलीस ठाण्यातून प्राप्त झाली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news