श्री मारोती भगवान व शिवलिंग मुर्ती स्थापना व कलशरोण सोहळा निमीत्ताने श्री रामकथा व अखंड हरिनाम सप्ताह
रामकथाकार रामायणाचार्य हभप शिवाजी महाराज मानकर आळंदी यांचे अमृततुल्य वाणीतून संपन्न होत आहे.
या सप्ताहात सकाळी काकडा संध्याकाळी हरिपाठ व रात्री कीर्तन असुन कीर्तनकार अनुक्रमे
हभप पंकज महाराज पवार पंढरपूर
हभप गणेश महाराज हुंबाळ महागावकर वाशिम
हभप गणेश महाराज हागे मुक्ताईनगर
हभप राजेंद्र महाराज वक्टे पाळोदी
हभप उमेश महाराज जाधव नांदगाव अमरावती
हभप विजय महाराज गवळी शास्त्री अमाणी वाशिम
हभप प्रशांत महाराज ताकोते सिरसोली अकोला
व शिवाजी महाराज मानकर यांचे काल्याचे किर्तन व गायनाचार्य ह भ प भारत महाराज बोरकर पेनबोरी व ह भ प ज्ञानेश्वर महाराज लांडे निरोड मृदंगाचार्य ह भ प कांता महाराज बोरकर पेनबोरी हे सेवा देत असुन पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त कथा कीर्तन श्रवणाचा लाभ घेत आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री मारोती संस्थान व समस्त गावकरी मंडळी लासुरा बु यांनी केले आहे