लाखो रुपये खर्च करून शहरातील मुख्य चौकातील पोलीस बूथ खात आहेत धूळ पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष!

लाखो रुपये खर्च करून शहरातील मुख्य चौकातील पोलीस बूथ खात आहेत धूळ पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष!

या बूथवर पोलिसांची नियुक्ती होणार का!

अकोला : अकोला शहरातील प्रमुख चौकांमध्ये शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सुविधा व्हावी या उद्देशाने महापालिका अकोलाच्या सौजन्यातून बुथ ठेवण्यात आले होते. अकोला शहरातील गांधी चौकामध्ये तसेच इतर चौकांमध्ये बूथ ठेवण्यात आले होते. चौकामध्ये रहदारीवर नियंत्रण व्हावे या उद्देशाने “गांधी चौकात लावलेले बूथ सध्या धुळखात पडला आहे. तसेच शहरातील प्रमुख चौकांमध्ये लावलेले बूथ सुद्धा लाखो रुपये खर्च करून धुळखात पडले आहेत. या बूथ वर कुठलेही कर्मचारी बसत असल्यामुळे सध्या हे बूथ शोभेची वस्तू बनली आहे. याकडे पोलीस अधीक्षक यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news