सत्कार कर्तृत्वाचा आमच्या जिजाऊचा…

सत्कार कर्तृत्वाचा आमच्या जिजाऊचा…

आज श्री ब्रम्हचारी महाराज संस्थान पानेट कडून माँ जिजाऊ यांच्या जयंती निम्मित आपल्या चोहोट्टा बाजार येथील आपल्या मुलांवर चांगले संस्कार टाकून आदर्श मुले समाजाला दिले कोणती ना कोणती देशहिताची सेवा ते करत आहे अशा माता माँ जिजाऊ च्या विचाराच्या आहेत त्यांचा शाल आणी सन्मानचिन्ह देऊन संस्थान कडून सत्कार करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराज आपण बनू शकत नाही पण प्रत्येक मातेने त्यांच्या विचाराचे मुले घडविणे काळाची गरज आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news