वातरोग निदान व उपचार शिबिर 

 वातरोग निदान व उपचार शिबिर 
🇮🇳 गणतंत्र दिना निमित्त एकीकृत वातरोग चिकित्सा पद्धतीवर आधारित वातरोग निदान व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे ज्यामध्ये सर्व प्रकारचे वातरोग जसे-
• गुडघे दुःखी
•कंबर दुखी
•मान दुखी
•संधिवात
•आमवात
•मणक्याचे विकार
•क्रीडा विषयक दुखापती
अशा सर्व प्रकारच्या वातविकारांवर तज्ञां द्वारे आधुनिक ऑस्टिओपॅथी व प्राचीन आयुर्वेदाचा संगम असलेल्या अनुभवसिद्ध एकिकृत वातरोग सिकित्सा पद्धती द्वारे रोग निदान व उपचार करण्यात येणार आहेत.
ह्याशिवाय शिबिरात सवलतीच्या दरात
-रक्त तपासण्या
-पंचकर्म
व औषधी वितरण करण्यात येईल.

तज्ञ डॉक्टर –
डॉ.स्वप्नील अविनाश गावंडे
BAMS,DOMP(Japan),PGD(Arthritic Care),MCMT(USA), COMT(UK), Fellowship in Sports Rehab
आयुर्वेद वातरोग विशेषज्ञ
व क्रीडा विषयक दुखापात सल्लागार

शुक्रवार दि.26 जानेवारी 2024

वेळ – सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत

नोदणी शुल्क – ५०/- फक्त

स्थळ –
आयुर्प्रभा मल्टीस्पेशलिटी आयुर्वेद हॉस्पिटल
श्रीकृष्ण ज्ञान मंदिरासमोर, रामनगर, केडीया प्लॉट ,अकोला

नाव नोंदणी आवश्यक नोंदणीसाठी
संपर्क – ०७२४९५९८२६४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news