मराठा समाजाला घवघवीत विजयाचा अकोल्यात जल्लोष!

अकोला : अ.भा.मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कै.अण्णा साहेब पाटील यांनी चाळीस वर्षापूर्वी सुरू केलेली मराठा आरक्षणाची चळवळ आज मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी निर्णायक लढा देऊन मराठा आरक्षणाला मोठं यश प्राप्त करून दिलं आहे… तर या घवघवीत विजयाचा जल्लोष आज सकल मराठा समाजा कडून शहरातल्या सिव्हिल लाईन चौकात फटाके फोडत पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला आहे,गणेश सोनोने,अकोला…..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news