कुविख्यात अंतरराज्यीय “चैन स्नॅचर ” सराईत दरोडेखोर साथीदारासह इंदौर येथुन अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….!

कुविख्यात अंतरराज्यीय “चैन स्नॅचर ” सराईत दरोडेखोर साथीदारासह इंदौर येथुन अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….!

अकोला : मागील 10 वर्षात मध्यप्रदेश मध्ये अनेक जबरी चोरी चे गुन्हे दाखल असलेल्या कुविख्यात अंतरराज्यीय “चैन स्नॅचर ” सराईत दरोडेखोर यांना अकोला स्थानिक गुन्हे शाखेने इंदौर येथून चार जणांना अटक केली असून हे चारही आरोपी चैन स्नॅचिंग च्या गुन्हात अनेक ठिकाणी यांच्यावर गुन्हे दाखल होते…तर अकोला, अमरावती, मलकापुर, मुक्ताईनगर, भुसावळ येथे याच महिन्यात वाहन चोरी, जबरी चोरीचे गुन्हेही यांच्यावर दाखल होते…. तर अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावत या चारही आरोपींना अटक केली आहे….!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news