रामदासपेठ पोलीस स्टेशन ची मोठी कारवाई चार लाख रुपयांचा गांजा जप्त!

रामदासपेठ पोलीस स्टेशन ची मोठी कारवाई चार लाख रुपयांचा गांजा जप्त!

अकोला रामदासपेठ पोलिस ठाण्यांतर्गत ‘ऑटो’ स्टँडवर एक तरुण गांजाची तस्करी करण्यासाठी ऑटोची वाट पाहत आहे. अशी माहिती डीबी कर्मचाऱ्यांना मिळाली. माहितीच्या आधारे पथकाने छापा टाकून पोळा चौकातील शेख इकराम शेख रशीद याला अटक केली. आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडून 4 लाख 23 हजार रुपये किमतीचा 28 किलो 128 ग्रॅम गांजा सापडला. पथकाने आरोपी व त्याचा माल जप्त केला असून कायदेशीर कारवाई सुरू आहे. वरील कारवाई रामदासपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय के.डी.पवार, सदाशिव सुडकर, शेख हसन, किरण गवई, तौहीद काझी, श्याम मोहळे, आकाश जामोदे, अतुल बावणे, शिवाजी धोत्रे, महिला कर्मचारी माधुरी लव्हाळे, पूजा इंद्रे, गावंडे मसने यांनी केली यांनी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news