पोलीस स्टेशन माना हदिदत आरोपी कडून 141 किलो ग्रॅम गांजासह 53,66,600/-रू. किमतीचा माल जप्त!

पोलीस स्टेशन माना हदिदत आरोपी कडून 141 किलो ग्रॅम गांजासह 53,66,600/-रू. किमतीचा माल जप्त!

मुर्तीजापुर – दिनाक 19 मार्च रोजी रात्री दहाच्या सुमारास पोलिस स्टेशन माना परिसरात पेटोलिंग करत असतांना माना फाट्या जवळ अमरावती कडुन मुर्तिजापुरकडे जाणा प्रक क्रमांक एन एच 53 डब्लु बी 23 डी 7237 च्या कडेला उभा दित्तला व द्रक च्या बाजुला एक इसम संशयास्पदरित्या उभा दिसला त्याच्या बाजुला जमिनीवर चिवळ्या रंगाच्या भरलेल्या 04 गोण्या पोते दिसुन आले पोलिसांनी विचारणा केली असता शासकीय वाहन थाबवुन सदर इसमाजवळ जावुन त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव पिंटु कृष्णा दात राहणार कलकत्ता असे सांगितले. सदर गोण्यांमध्ये गांजा असल्याचा संशय आल्याने लागलीच एनडीपीएस कायदयातील तरतुदीचा अवलंब करून आरोपी नाव पिंटु कृष्णा दास रा कलकत्ता याचे ताब्यातुन चार गोण्या मधील एकुण 141 कि.ग्रॅ.330 ग्रॅम गांजा, प्रति किलो 20,000 रू प्रमाणे एकुण किमत 28,26,600/- रू चा गांजा जप्त केला तसेच आरोपी कडे असलेला व्हिओ कंपनीचा मोबाईल किंमत 40,000/- रू. गुन्हयात वापरलेला टाटा ट्रक क्रमांक डब्ल्यु बी 23 डी 7237 किमंत 25.00,000/- रू. असा एकुण 53,66.600/- रू. चा मुद्देमाल गुन्हयात जप्त करून पुढील तपास करीत आहेत.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक बच्चन सिंह अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे , उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज सुरोशे, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन माना, पोलीस उपनिरीक्षक .गणेश महाजन, पोहेकों उमेश हरनकर पोकों पंकज वाघमारे पोकों नदकिशोर हिरूळकर पोकों जयकुमार मंडावरे तसेच यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news