जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य हादरे

जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य हादरे

अकोला, दि. २६ : जिल्ह्यात बाळापूर तालुक्यात अंत्री मलकापूर परिसरात भूकंपाचे सौम्य (२.९ रि. स्के.)धक्के आज सायंकाळी ६.२७ वा. जाणवले, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news