AKOLA NEWS अकोला जिल्हा परिषदेत एसीबीचा ट्रॅप admin December 17, 2025 Share this: Share on Facebook (Opens in new window) Facebook Share on X (Opens in new window) X अकोला जिल्हा परिषदेत एसीबीचा ट्रॅप अकोला येथील जिल्हा परिषदेमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई करत समाज कल्याण विभागातील कर्मचारी शैलेंद्र बगाटे यांना ट्रॅपमध्ये अडकवले आहे. संबंधित प्रकरणात लाच स्वीकारताना ही कारवाई झाल्याची माहिती आहे. पुढील तपास एसीपीकडून सुरू आहे. अजून अपडेट्स लवकरच… WhatsApp Facebook Twitter Like this:Like Loading... Post navigation Previous: महायुतीला आव्हान देणारी नवी आघाडी उभी राहण्याचे संकेत !Next: तिसऱ्या आघाडीला निर्माण करण्याकरिता स्थानिक नेते जबाबदार ! Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.