सात दिवसाचा मराठा सेवा संघाचा शासनाला इशारा

सात दिवसाचा मराठा सेवा संघाचा शासनाला इशारा,कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडणार ; माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे

जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी या गावात आरक्षण संदर्भात मराठा समाजाचे आमरण उपोषण सुरू असतांना एक उपोषण कर्त्याची तब्बेत खालावली मात्र कोणत्याही अधिकारी व्हा लोकप्रतिनिधी ने भेट दिली नाही तर पोलिसांनी त्या उपोषणकर्त्याला बळजबरीने दवाखान्यात भारती करीत असल्याने या ठिकाणी वातावरण तापले व या ठिकाणी उपोषण कर्त्यांवर पोलिसांनी लाठी चार्ज करीत सर्वांना जखमी केल्याचा आरोप करीत आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी मराठा सेवा संघाच्या कार्यकर्यांनी सिंदे गटाचा राजीनामा देत या घटनेचा विरोध करीत शासनाचा निषेध व्यक्त करीत जिल्हाधिकारी कार्यालय समोर तीव्र निरदर्शने देण्यात आली व झालेल्या प्रकारची चौकशी करून दोषींवर कारवाही करावी असे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले व सात दिवसात कारवाही न केल्यास रस्त्यावर उतरून मराठा सेवा सांघ तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news