सुजात आंबेडकर ह्यांचा अकोट तालुका मधील आदिवासी संवाद दौरा

सुजात आंबेडकर ह्यांचा अकोट तालुका मधील आदिवासी संवाद दौरा
जाणून घेतल्या आदिवासी समूहाच्या समस्या.

अकोट प्रतिनिधी

सुजातदादा आंबेडकर ह्यांनी काल तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात आदिवासी पाड्यावर आणि वस्ती वस्ती मध्ये विविध गावात आदिवासीं महिला- पुरुष, युवक मध्ये जावून एका दिवसात जावून संवाद साधला.आदिवासी भागातील समस्या समजून घेतल्या.ह्या वेळी युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, महासचिव राजकुमार दामोदर, संघटक समीर पठाण, सोशल मिडीया प्रमुख प्रशिक मोरे, जिल्हा उपाध्यक्ष ना चव्हाण, सुबोध डोंगरे, निलेश इंगळे, जिल्हा सचिव आनंद डोंगरे, श्रीकृष्ण देवकुणबी, एड. मिनल मेंढे, अकोट तालुकाध्यक्ष चरण इंगळे, युवा तालुका अध्यक्ष मयूर सपकाळ, कार्याध्यक्ष आशिष रायबोले, महासचिव निशांत राठोड, संघटक संदीप बोडदे व निशांत राठोड महासचिव,कोषाधक्षय नंदू मापारी, स्वप्नील वाघ प्रसिद्ध प्रमुख व अन्य युवा आघाडी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

30 आणि 31 ऑगस्ट रोजी सकाळ पासून सुरुवात करून पोपट खेड, शहानूर, मलकापूर गोंड, सोमठाना, केलपाणी, गुल्लरघाट, रामापूर, धारुळ धारगड, जितापुर रुपागड, शहापूर, रहणापुर येथील आदिवासी समूहाच्या सोबत भेट घेतली.तसेच बोर्डी, शिवपुर आणि कासोद येथे देखील धावती भेट दिली.अकोट तालुक्यातील आदिवासी गावें प्रामुख्याने खिरखुड बु खिरखुड खु डांगर खेळ चिंचपाणी वस्तापूर मानकरी जमुना शहापूर रूपा गड कोहा कुंड रुधाळी शहापूर जंगल जीतापूर प्र रुपागड मलकापूर भिल मलकापूर गोंड सोमठाणा पुनर्वशीत गाव गुलर घाट पुनर्वशीत गाव पोपटखेड केलपाणी पुनर्वशीत गाव धारूर रामापुर बोरी मार्डी खटकालि धारगड पुनर्वशीत गाव अमोना पुनर्वशीत गाव राहणापुर प्रत्यक्ष संवाद साधला.तीन दिवसाच्या तेल्हारा अकोट तालुक्यातील ४० गावे पिंजून काढली.

ह्या दौऱ्या दरम्यान आदिवासी ग्रामस्थ ह्यांचेशी संवाद साधताना त्या भागात स्थलांतर करताना विभागाची दादागिरी आणि पुनर्वसन करताना आदिवासी समूहाची झालेली फसवणूक ह्याच्या मोठ्या संख्येने तक्रारी समोर आल्या. स्थलांतरित आदिवासी समूहाच्या व्यक्ती दगावण्याचे व सुविधा वंचित असल्याचे देखील पुरावे समोर आले.विस्थापित झालेल्या आदिवासी समूहाच्या हृदयद्रावक अनुभव हादरवून टाकणारे होते.
यावेळी तालुका युवा आघाडीचे सचिन सरकटे, सचिन उमाळे, सचिन धुळे, उमेश लबडे, निशिकांत सोनोने, कुणाल खंडेराव, अक्षय धांडे, आदित धांडे, प्रवीण सुरत्ने, आदेश इंगळे, पंकज मोहाड, सागर जावडे, अंकित गावंडे, सचिन भिगडे, करन मोहड, अमित वरठे, राजू रंगारी, दीपक मंडवे, प्रजल घंबहादूर, आदि जावळे सोबत होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news