हिम्मतलाल टाइल्स अँड ब्रदर्स हाऊस येथे जीएसटी पथकाची कारवाई….

हिम्मतलाल टाइल्स अँड ब्रदर्स हाऊस येथे जीएसटी पथकाची कारवाई….

अकोला शहरातील हिम्मतला स्टाईल अँड ब्रदस हाऊस येथे येथे जीएसटी विभागाची धाड पडल्याने अकोला शहरात एकच खळबळ उडाली आहे. या डाळीमुळे अव्यद्यपणे छुप्या मार्गाने जीएसटीची भरणा न करणाऱ्या व्यावसाय यांची धाबे दणाणले आहेत. सदर कारवाई ही नागपूर येथील पथकाची असल्याबाबतची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. सदर गाडी क्रमांक MH 26 AF 0757 या चार चाकी वाहनाने सदर पथकातील अधिकारी व कर्मचारी अकोला शहरातील असलेल्या हिम्मत लाल स्टाईल अँड ब्रदस हाऊस येथे जीएसटी पथकाने ही धाड टाकली आहे. पुढील कारवाई जीएसटी विभाग बदकाच्या कडून सुरू असल्याने शहरातील इतर व्यावसायिकांचे या कारवाईमुळे धाबे दणाणले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news