अकोला शहरात सोयाबीनच्या दुधापासून बनवले जाते पनीर अन्न व औषध पुरवठा विभागाचे दुर्लक्ष!

अकोला शहरात सोयाबीनच्या दुधापासून बनवले जाते पनीर अन्न व औषध पुरवठा विभागाचे दुर्लक्ष!

लक्झरी बसस्थानक येथे कमी दर्जाचा पनीरचा साठा जप्त!

 

अकोल्या शहरात सोयाबीनच्या दुधापासून पनीर बनवल्या जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तसेच सोयाबीनच्या दुधापासून बनवणारे पनीर हे सर्रास हॉटेलमध्ये विकल्या जात असल्याची ही माहिती प्राप्त झाली आहे. हॉटेलमधील मालक हे ग्राहकाची दिशाभूल करूण पनीर म्हणून सोयाबीन दुधापासून बनवलेल्या पनीरची मेजवानी दिली दिली जात असल्याचीही चित्र सध्या आपल्या पहायला मिळत आहे…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news