उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अकोला जिल्हा दौरा
अकोला दि. 12 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अकोला व वाशिम जिल्हा दौरा खालील प्रमाणे-
दि. 13 ऑक्टोबर रोजी 10.35 वा. मोटारीने छत्रपती शिवाजी महाराज आ. विमानताळ गेट नं 8 मुंबई कडे प्रयाण, 11.05 वा. छत्रपती शिवाजी महाराज आ. विमानताळ गेट नं 8 मुंबई येथे आगमन, 11.10 वा. विमानाने अकोला जिल्हा कडे प्रयाण, 11.55 वा. अकोला विमानतळ अकोला जिल्हा येथे आगमन , 12.05 वा. हेलिकॉप्टरने मौजे. वसंतनगर (पोहरादेवी) ता. मानोरा जि. वाशिमकडे प्रयाण दुपारी 12.35 वा. हेलिपॅड मौजे वसंतनगर पोहरादेवी ता. मानोरा जि. वाशिमकडे आगमन , 12.40 वाजता मोटारीने पोहरागड ता. मानोरा जि. वाशिमकडे प्रयाण , 12.50 वाजता पोहरागड ता. मानोरा जि. वाशिम येथे आगमन , 12.50 वा. दर्शनाकरीता राखीव, 01.10 वा. मोटारीने सभास्थळाकडे प्रयाण , 01.15 वा. सभास्थळेस आगमन, 01.15 वा. ओबीसी जागर यात्रेचा समारोप कार्यक्रम, 02.45 वा. मोटारीने हॅलीपॅड- मौजे- वसंतनगर पोहरादेवी तालुका मानोरा जि. वाशिमकडे प्रयाण 02.55 वा. हेलीपॅड – मौजे वसंतनगर पोहरादेवी ता.मानोरा, जि. वाशिमकडे आगमन, 03.00 वा. हेलिकॉप्टरने अकोला विमानतळ जि. अकोला कडे प्रयाण ,03.30 हेलिपॅड – अकोला विमानतळ , जि. अकोला येथे आगमन व मुंबईकडे प्रयाण.