5 टक्के वाढीव टॅक्सच्या निषेधार्थ अकोल्यातील बार असोसिएशनने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

शासनाने राज्यभरातील बारच्या करात 5 टक्के व्हॅट वाढीवीला आहे. या 5 टक्के वाढीव टॅक्सच्या निषेधार्थ अकोल्यातील बार असोसिएशनने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात अकोला जिल्ह्यातील सर्वच बार मालकांनी सहभाग घेतला होता. आज अकोल्यातील सर्वच बार बंद ठेवण्याचा निर्णय बार मालकांनी घेतला आहे. यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news