देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून नापास! – उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे

देवेंद्र फडणवीस अकोल्याचे पालकमंत्री असतांनाच्या काळात बलात्काराच्या अनेक घटना घडल्या!
देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून नापास! – उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे

देवेंद्र फडणवीस अकोल्याचे पालकमंत्री असतांनाच्या काळात बलात्काराच्या अनेक घटना घडल्या. गृहमंत्री असताना इथे अनेक महिला अत्याचारच्या घटना घडल्या. तिथे कायदा सुवेवस्था काय आहे याचा पाढा उबाठा शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी वाचला. त्या अकोल्यातील पत्रकार परिषदमध्ये अल्पवयीन मुलीवरील बलात्कार संदर्भात बोलत होत्या.

14, 15 वर्षाच्या लेकरांनी कस आत्मनिर्भर व्हायचे, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय. त्या अकोल्यातील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार संदर्भातील महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या बाईट संदर्भात बोलत होत्या.

देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून नापास आहेत, असा टोला यावेळी सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news