वारंवार होणाऱ्या त्वचा विकारांना आपण कंटाळलेत?

वारंवार होणाऱ्या त्वचा विकारांना आपण कंटाळलेत?

अशा आजारांसाठी खास आयुर्वेद औषधी व आधुनिक मशीन यांची संयुक्त उपचार पद्धती अवलंबणारे
डॉ. ललितकुमार हेडा यांची यांची अकोला व्हिजिट

️ शनिवार दिनांक २७/०१/२०२४

त्वचा विकार

सोरियासिस,गजकर्न, त्वचा एलर्जी, शीतपित्त, हात पायावरील भेगा एकजिमा…

केसांचे विकार

केसांतील कोंडा, जाई लागणे, केस गळणे, वाढ खुंटणे, अकाली पडणारे टक्कल, स्काल्प सोरीयासिस

‍ सौंदर्य समस्या

तारुण्य पिटिका (पिंपल्स), वांग, डोळ्या खालील काळी वर्तुळे, चेहऱ्यावरील व्रण, खड्डे व सुरकुत्या

लैंगिक समस्यां
शीघ्र पतन, इरेक्ताईल डिसफंक्शन/ताठरता नसणे, धातू जाणे, संभोग अनैच्छा, नपुसक्तव, शुक्राणू कमतरता
औषधांचे दुष्परिणाम व योग्य मार्गदर्शन याची चिंता असणाऱ्या रुग्णांसाठी खास समुपदेशन आणि दुषपरिणाम रहित आयुर्वेद चिकित्सा

उपलब्ध सुविधा
– डर्मास्कोपी दुर्बीण द्वारे त्वचारोग तपासणी
– ‍ मेडीआयुरफेशिअल, हायड्रा फेशिअल,डायमंड फेशिअल:-काळी सावळी त्वचा, वांग, डाग,सुरकुत्या…
– सु चिवेधन(आधुनिक मशीन द्वारे)- केस गळणे, टक्कल पडणे मुरूमांचे खड्डे…

– लैंगिक समस्यांनी ग्रस्त रुग्णांसाठी आत्मविश्वास वाढावा अशा पोषक वातावरणात खास समुपदेशनाची सोय (योग्य समुपदेशनाने ६०% औषधी विनाच ठीक होतात)

⌚ वेळ:-१० ते २
स्थळ:- आयुरप्रभा मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पिटल
श्रीकृष्ण ज्ञान मंदिरासमोर, रामनगर
केडिया प्लॉट, अकोला
नोंदणीसाठी संपर्क:- ७२४९५९८२६४ /९६०४२५५९४०

शनिवार दिनांक २७/०१/२०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news