म्हैसपूर येथे छत्रपति शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

म्हैसपूर येथे छत्रपति शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

म्हैसपूर ग्रामपंचायत येथे सार्वजनिक आणी ग्राम पंचायत कार्यालय येथे व सर्व शिवसैनिक, भीमसैनिक एकत्र येवुन गावातील विविधतेतुन एकतेचे व सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवत जात पात धर्म समाज या चौकटीच्या बाहेर पडुन छत्रपति शिवाजी महाराज जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सरपंच सौ सरलाताई भा गायगोले, उपसरपंच इंजि कृष्णराव डॅडी गायगोले, सदस्य दिलीप वानखड़े, दिनकर उन्हाले, गुलाब इंगले, सदस्या सौ मीना इंगले, सौ रंजनाताई सरप, सौ रूपालीताई घाटोले , सचिव रामेश्वर अतकर, ग्राम पंचायत कर्मचारी, आशा वर्कर व गावातिल प्रतिष्ठित जेष्ठ नागरिक, महिला , युवक मोठया संख्येने उपस्थित होते

किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news