1 thought on “अकोला महानगरपालिका निवडणूकीत एकूण 55.61% मतदान”
अकोला ढिसाळ कारभारामुळे मतदारांना मतदान केंद्राजवळ जाऊन ही निराश व्हावे लागले यादीत नाव असूनही मतदान कुठे करावे हेच कळत नव्हते तिथे उपस्थित BLO सुध्दा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे हतबल झाले होते त्यामुळे मतदारांचा राग हा तिथे उपस्थित BLO यांच्यावरच काही चूक नसताना निघत होता !