प्रभाग न ९ मध्ये चार ही काँग्रेस उमेदवार सर्वाधिक मतांनी आघाडी वर , प्रभाग न १० मध्ये भाजपा चे चार ही उमेदवार सर्वाधिक मतांनी आघाडीवर , प्रभाग न १ मध्ये चार ही जागेवर काँग्रेस आघाडीवर , प्रभाग न ७ मध्ये महानगर विकास् समिती चे अध्यक्ष सुनील मेश्राम चे चार ही उमेदवार सर्वाधिक मताने आघाडीवर , प्रभाग १३ मध्ये अबक भाजपा तर ड मध्ये आशिष पवित्रकार विजयी, प्रभाग न ३ मध्ये अबक भाजपा विजयी ड मध्ये निलेश देव विजयी घोषित, प्रभाग न १२ मध्ये सागर भारूका उबाठा आघाडीवर, प्रभाग् न १७ मध्ये काँग्रेस चे आझाड खान सर्वाधिक मतांनी आघाडीवर, प्रभाग न १७ मध्ये च अपक्ष अब्दुल राजिक अ राउफ आघाडीवर, प्रभाग न १८ मध्ये अश्विन नवले , व सपना नवले दोन्ही पती पत्नी आघाडीवर , प्रभाग न ९ मध्ये काँग्रेस चे अफसर कुरेशी , मो फाजलू, मो इलियास , प्रिया अश्विन सिरसाट विजयाचे वाटेवर , प्रभाग न १४ मध्ये वंचित आघाडी चे चार ही उमेदवार विजयाच्या वाटेवर, प्रभाग न ११ मध्ये काँग्रेस चे डॉ झीशान हुसेन , शाहीन अंजुम मब्बा भाई, शेख इब्राहीम, आशिया परवीन आरिफ बाबा हे चार ही उमेदवार विजयाच्या वाटेवर, वंचित चे पराग गवई विजयाच्या वाटेवर, प्रभाग न १५ मध्ये भाजपा चे हरिषभाई आलीम चंदानी विजयी, बाळ टाले, शारदा खेडकर, मनीषा भंसाली आघाडी वर , झोन न २ माधिक प्रभाग वगळता अजून अन्य झोन चे निकाल अधिकृत पणे अजून घोषित झाले नाहीत ,
प्रभाग ११, १९ आणि ३ मध्ये आघाड्यांचे बदलते चित्र, निवडणूक रंगात
प्रभाग क्रमांक ११ मध्ये अ, ब, क आणि ड या चारही गटांमध्ये काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. प्रभाग क्रमांक १९ मध्ये अ, ब आणि क गटांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर ड गटात भाजपने आघाडी घेतली आहे. या प्रभागात शिंदे गट आणि भाजपमधील युतीचा फायदा उमेदवारांना होत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, प्रभाग क्रमांक ३ मध्ये अ, ब आणि क गटांमध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर असून ड गटात वंचित बहुजन आघाडीचे निलेश देव यांनी आघाडी घेतल्यामुळे या प्रभागात तिरंगी लढत अधिक रंगतदार झाली आहे.
अकोला महानगर पालिका मतमोजणी..
प्रभाग 7…दुसऱ्या फेरी अखेर आघाडीवर…
अ : स्वाती गोडाले,अकोला महानगर विकास आघाडी, 2657…
ब : चांद चौधरी,अकोला महानगर विकास आघाडी, 4193…
क : किरण मेश्राम,अकोला महानगर विकास आघाडी, 4264…
ड : तुकाराम मेश्राम,अकोला महानगर विकास आघाडी,2730…
अकोला महानगर पालिका
निवडणूक निकाल अपडेट
बिग फाईट
शिवसेना उबाठाचे अभय खुमकर विजयी
बंडखोर आशिष पवित्रकार विजयी
वंचितचे निलेश देव विजयी
निकाल….. विजयी
अकोला महानगरपालिका निवडणुक २०२५-२६
प्रभाग क्र-५
सर्व फेरी अखेर
जयंतभाऊ मसने
6000+ मत घेवुन
3600+ मतांनी विजयी……….
तीन हि उमेदवार आघाडीवर….
प्रभाग क्रमांक ३
अ, ब, क मध्ये भाजप आघाडीवर ड मध्ये वंचितचे निलेश देव यांची आघाडी
प्रभाग क्रमांक १३ मध्ये अ, ब, क मध्ये भाजप आघाडीवर ड मध्ये भाजप बंडखोर आशिष पावित्रकार आघाडीवर
प्रभाग क्रमांक १४ मध्ये अ, ब, क आणि ड मध्ये वंचितचे चारही उमेदवार आघाडीवर
प्रभाग क्रमांक १५ मध्ये अ मध्ये भाजपचे हरीश आलिमचंदानी आघाडीवर बमध्ये शिवसेना उबाठा, कमध्ये भाजप आणि ड शिवसेना उबाठा आघाडीवर.
वॉर्ड क्रमांक १ ब मध्ये काँग्रेसचे अझहर नसरीन मकसूद खान ४०४ मतांनी आघाडीवर आहेत.






























