सेंट पॉल अकॅडमी हिवरखेडची नवोदयचा निकालlत बाजी

सेंट पॉल अकॅडमी हिवरखेडची नवोदयचा निकालlत बाजी

मनोज भगत
तेल्हारा ता प्रतिनिधी

हिवरखेड येथील सेंटपॉल अकॅडमी या शाळेचे विद्यार्थी नवोदयच्या परीक्षेला बसले संपुर्ण गावातून 7 विद्याथ्यांची निवड झाली असून त्यापैकी 5 विद्यार्थी सेंट पॉल अकॅडमी शाळेचे आहेत.प शाळेने आपल्या उज्वल यशाची परंपरा याही वर्षी कायम ठेवलेली आहे. संपूर्ण शाळेमधून अंशुदा गावंडे, अथर्व देशमुख,श्रीराज गावंडे,कुणाल बाळापूर,अंश भोपळे विद्यार्थ्यांच्या या यशाचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष प्रा. नवनीतजी लखोटीया सर ,संस्थेचे उपाध्यक्ष लूणकरंजी डागा सर संस्थेचे सचिव प्रमोदजी चांडक सर व शाळेचे मुख्याध्यापक श्री चंद्रकांत तिवारी सर यांनी शुभेच्छा दिल्या. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या वेळा व्यतिरिक्त सर्व विषयांचे नवोदयचे क्लास घेतले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत तिवारी सर, वसे सर,चैतन्य खारोडे सर, दहिसर, अमानकर सर, कातव सर,अनिल सर, बावणे सर, येलुकार मॅडम, बाजारे मॅडम, यांना दिले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news