कारगिल विजय दिना निमित्त भारतीय माजी सैनिक संघटना अकोला जिल्हा कडुन शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली

कारगिल विजय दिना निमित्त भारतीय माजी सैनिक संघटना अकोला जिल्हा कडुन शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली

भारतीय माजी सैनिक संघटना अकोला जिल्हा कार्यालयात सिंधी कॅम्प पाटील दुध डेअरी जवळ अकोला येथे कारगिल विजय दिना निमित्त आज दि.२६/०७/२३ रोजी सकाळी अकरा वाजता कारगिल युध्दात शहीद झालेल्या जवानांच्या व संघटनेचे अध्यक्ष स्वर्गीय प्रल्हाद नारायणराव गुजर यांना अकोला जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांच्या कडुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्या वेळी उपाध्यक्ष श्री विष्णू डोंगरे साहेब, श्री खांबलकर साहेब श्री चवने साहेब, श्री इंगळे साहेब , श्री उपाध्ये साहेब, श्री निलखण साहेब ,श्री कुसदकर साहेब, अश्फाक खाण साहेब, श्री गोंड साहेब,डी.डी.धाडसे मेजर, श्री जे बी इंगळे, श्री संतोष कुठे श्रीमती पंचफुला भुस्कुटे व बहुसंख्येने माजी सैनिक व माजी सैनिक वीर माता वीर पिता वीर पत्नी उपस्थित होत्या . कारगिल युद्धांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news