दास मोबाईल सेल्स अँड सर्विसेस मध्ये रक्षाबंधन ऑफर निमित्य उपहाराचे लकी ड्रॉ द्वारे दिल्या गेली अनेक आकर्षक बक्षिसे!

दास मोबाईल सेल्स अँड सर्विसेस मध्ये रक्षाबंधन ऑफर निमित्य उपहाराचे लकी ड्रॉ द्वारे दिल्या गेली अनेक आकर्षक बक्षिसे!

अकोला शहरातील गांधी रोड येथील नामांकित असलेले दास मोबाईल सेल्स च्या वतीने प्रत्येक स्मार्टफोनच्या खरेदीवर बहिण भावाच्या आकर्षक नात्याला आणखी मजबूत करण्यासाठी दास सेल्स च्या वतीने आकर्षक उपहार ठेवण्यात आले होते. त्यामध्ये
लॅपटॉप. 32 इंची टीव्ही. मिक्सर. सिलिंग फॅन. वाशिंग मशीन. मायक्रोवेव्ह. कॉम्बो. फ्रिज एसी. इत्यादी वस्तूंचे लकी ड्रॉ द्वारे आज रक्षाबंधन निमित्त काढण्यात आले. दास मोबाईल सेल्स तर्फे वर्षातून येणाऱ्या प्रत्येक सण वा 15 ऑगस्ट 26 जानेवारी एक मे द्वारे आकर्षक बक्षिसे दिली जात असल्याची माहिती दास यांच्या संचालक रितेशभाऊ मिर्जापुरे यांनी सत्य लढा सोबत बोलताना दिली. तसेच अकोला जिल्हा अँथलेटिक्स असोसिएशन व दास मोबाईल सेल्स अँड सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने वसंत देसाई स्टेडियम येथे सकाळी आठ वाजताआयोजन करण्यात आल्याची ही रितेश मिर्जापुरे यांनी माहिती दिली. यामध्ये सर्व शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांनी सहभाग घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news