एक सूर एक ताल कार्यक्रम २५ डिसेंबर २०२३ला

एक सूर एक ताल कार्यक्रम २५ डिसेंबर २०२३ला

अकोला. भारताचे पहिले कृषी मंत्री शिक्षणमह्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेव देशमुख यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता, एकात्मता व मानवतेचा संदेश देणारा एक सूर- एक ताल’ कार्यक्रम सोमवार, दि. २५ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजता लालबहादूर शास्त्री क्रीडंगण, अकोला येथे संपन्न होत आहे.

श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती संलग्न अकोला व वाशिम जिह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील ४००० विद्यार्थ्यांच्या सामूहिक नृत्य व गायनाच्या या कलाविष्काराचे सादरीकरण होणार आहे. कार्येक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष, श्री शि.शि.सं., अमरावती ऍड., गजाननराव पुंडकर, वि.प.सदस्य महाराष्ट् राज्य ऍड..किरणराव सरनाईक,कार्यकारिणी सदस्य, प्राचार्य केशवराव गावंडे,,श्री शि. शि. सं. अमरावती उपव्यवस्थापक पंडित पंडागळे कार्यक्रमाचे उदघाटक , डॉ. पं.दे. कृ. विद्यापीठ, अकोला कुलगुरू डॉ. शरद गडाख हे असणार आहेत तर मुख्य अतिथी वि.प.सदस्य महाराष्ट्र राज्य धीरज लिंगाडे,स्वीकृत सदस्य डॉ. आमोल महल्ले,संपादक प्रकाश पोहरे,शिक्षणाधिकारी, प्राथ. / माध्य.जि.प.अकोला डॉ.सूचेता पाटेकर,शाळा तपासणी अधिकारी, प्रकाश अधारे श्री शि.शि.सं. अमरावती सचिव विजय ठोकळ, व सर्व सदस्य नियोजन समिती
असतील अशी माहिती आज पत्रकार परिषदेत दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news