अकोला जिल्ह्यातील दुपारी 3 वाजेपर्यंत 42.69% टक्के मतदान

अकोला दि.२६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान.  अकोला जिल्ह्यातील दुपारी 3 वाजेपर्यंत 42.69% टक्के मतदान झाले आहे.

अकोला जिल्‍हा 06 – लोकसभा निवडणुक टक्केवारी पुढीलप्रमाणे :

अकोला पश्चिम – 30 – 38.10% टक्के

अकोला पूर्व – 31 – 42.20% टक्के

आकोट – 28 – 43.42% टक्के

बालापुर – 29 – 45.30% टक्के

मूर्तिजापुर – 32 – 44.91% टक्के

रिसोड – 33 – 20.66 टक्के

दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :

वर्धा – १८.३५ टक्के

अकोला -१७.३७ टक्के

अमरावती – १७.७३ टक्के

बुलढाणा –  १७.९२ टक्के

हिंगोली –  १८.१९ टक्के

नांदेड –  २०.८५ टक्के

परभणी -२१.७७ टक्के

यवतमाळ – वाशिम – १८.०१ टक्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news