अकोला जिल्ह्यातील दुपारी 1 वाजेपर्यंत 32.25 टक्के मतदान

अकोला दि.२६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान. अकोला जिल्ह्यातील दुपारी 1 वाजेपर्यंत 32.25 टक्के मतदान झाले आहे.

 

अकोला जिल्‍हा 06 – लोकसभा निवडणुक टक्केवारी पुढीलप्रमाणे :

अकोला पुर्व 31 – 34.10 टक्के

अकोला पश्चिम 30 – 28.50 टक्के

अकोट 28 – 31.52 टक्के

बाळापूर 29 – 33.11 टक्के

मुर्तिजापूर 32 – 33.47 टक्के

रिसोड 33 – 32.92 टक्के

 

मुंबई, दि.२६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजल्यापासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदारसंघात सकाळी  ११ वाजेपर्यंत सरासरी १८.८३ टक्के मतदान झाले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :

वर्धा – १८.३५ टक्के

अकोला -१७.३७ टक्के

अमरावती – १७.७३ टक्के

बुलढाणा –  १७.९२ टक्के

हिंगोली –  १८.१९ टक्के

नांदेड –  २०.८५ टक्के

परभणी -२१.७७ टक्के

यवतमाळ – वाशिम – १८.०१ टक्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news