अकोला लोकसभा मतदार संघाची सकाळी 7.00 ते 11.00 वाजेपर्यंत 17.37  टक्के मतदान

मुंबई, दि.२६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान. अकोला लोकसभा मतदार संघाची सकाळी 7.00 ते 11.00 वाजेपर्यंत 17.37  टक्के मतदान झाले आहे.

अकोला जिल्‍हा 06 – लोकसभा निवडणुक टक्केवारी पुढीलप्रमाणे :

अकोला पुर्व 31 – 14.25 टक्के

अकोला पश्चिम 30 – 16.07 टक्के

अकोट 28 – 16.27 टक्के

बाळापूर 29 – 19.50 टक्के

मुर्तिजापूर 32 – 19.47 टक्के

रिसोड 33 – 19.14 टक्के

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news