आशिष पावित्रकर याच्या कडून उपमहापौर पदाची नामांकन राजकारणात मोठ ट्विट…!
उबाठासेने तर्फे सुरेखा काळे तर काँग्रेस तर्फे उप महापौर पदाकरिता आझाद खान आलियार खान यांचा नामांक अर्ज दाखल केल्यानंतर अपक्ष उमेदवार आशिष पवित्रकार यांनी सुद्धा उपमहापौर पदाकरिता आपला नामांक अर्ज दाखल केल्याने अकोल्याच्या महानगर पालिके च्या महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात मोठ ट्विट पाहायला मिळत आहे.
अकोल्याच्या महानगर पालिका सत्ता स्थापने मध्ये मोठ राजकारण पहायला मिळत आहे. कुठल्याच मोठ्या पक्षा कडे पुरेसे संख्याबळ नसल्याने रोज नव- नवीन बातम्या समोर येत असताना पहायला मिळत असतांनाच अपक्ष उमेदवाराची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

