अकोला जिल्ह्यात दि. २५ ते २८ नोव्हेंबर दरम्यान पाऊस अवकाळी पावसाची शक्यता

अकोलादि. २४ : अकोला जिल्ह्यात दि. २५ ते २८ नोव्हेंबर दरम्यान पाऊस पडेलअशी  शक्यता नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविली आहे.
वीज व पावसापासून बचावाकरिता सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यात यावा. शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला माल सुरक्षित ठिकाणी साठवुन ठेवावा. तसेच बाजार समितीमध्ये शेतमाल आणला असल्यास सदर मालाचे नुकसान होणार नाही याबाबत काळजी घ्यावीअशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news